My Blog List

  • -
    3 weeks ago
  • मेटामॉडर्न - हेमंत प्रकाश राजोपाध्ये हे जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएच. डी. संशोधक असून, ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाऊंडेशन, मुंबई येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत ...
    7 years ago
  • जीवन आणि मृत्यु - *गुरुवर्य कै. र. गो. बोडस ह्यांच्या लेखनवहीतून---* जीवन आणि मृत्यु ही विरोधी सत्य आहेत मग जीवनाची पूर्णना मृत्यु झाल्यावर कशी होईल? मृत्यु हा जीवनाचा अंत...
    8 years ago
  • ‘Quality in Education’ Q&A - 2 - *Q. Why are many middle-class parents are getting increasingly dissatisfied with traditional urban private schools in India? * *A.* Many are in fact ques...
    15 years ago

Monday, December 28, 2009

कंबरमोडी, एकदांडी, दगडी coatbuttons, Triadax procumbence
कथनात्मक narrative
कणीस ear
करपा (भातावरील) blast
करपा कीड hispa
कवडी (रोग) anthracose
कसूर default
काकडी, छोटी - गर्किन gherkin
काटेचेंडू Echinops echinatus उतकाटार
काटे माठ Amaranthus spinosus
काढणी harvest
कापणी harvest
काळा माका ciculia auxilaris 
किंतु concern 
कुंदा aesimum pilogum
कुपी acalypha indica
कुरडू / कोंबडी celecea argentia
कुरतडणारी अळी cut-worm
कुरासन्ना pluchea lanceolata
कुळकथा, उत्पत्ति genesis 
कुळवणी harrowing
केणा cynotis auxilaris
केवडा रोग mozaic
केस उभे राहणे piloerection
कोंडी फुटणे, कोंडीफोड break-through
कोश pupa
कोशकिडा case worm
कोहळा ash gourd

No comments:

Post a Comment