My Blog List

  • -
    3 weeks ago
  • मेटामॉडर्न - हेमंत प्रकाश राजोपाध्ये हे जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएच. डी. संशोधक असून, ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाऊंडेशन, मुंबई येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत ...
    7 years ago
  • जीवन आणि मृत्यु - *गुरुवर्य कै. र. गो. बोडस ह्यांच्या लेखनवहीतून---* जीवन आणि मृत्यु ही विरोधी सत्य आहेत मग जीवनाची पूर्णना मृत्यु झाल्यावर कशी होईल? मृत्यु हा जीवनाचा अंत...
    8 years ago
  • ‘Quality in Education’ Q&A - 2 - *Q. Why are many middle-class parents are getting increasingly dissatisfied with traditional urban private schools in India? * *A.* Many are in fact ques...
    15 years ago

Monday, December 28, 2009

d


dalbergia lanceloria var. paniculata फणशी
Dregea volubilis इकडोडी, हरणदोडी Sneeze Wort
default कसूर
defamiliarization अनोखीकरण, अपरिचितीकरण 
delegate सुपूर्द करणे
delegation प्रत्यायोजन
demand draft धनाकर्ष
denomination मूल्यवर्ग
devices प्रयुक्त्या
dichrostachys cineraria दुरंगी बाभूळ  
discoid बिंबाभ, गोलाकार, चक्रिकाभ
digeria arvensis तेंडला
dill शेपू
disbursal संवितरण
disclaimer अस्वीकार
disorder अस्वस्थता, बिघाड, विकार,
distention प्रसरण
divestment निर्गुंतवणूक
DNA  गुणसूत्र
dolichandrone falcata मेडशिंगी
dyspnea धाप लागणे

No comments:

Post a Comment