landmark प्रासादचिह्न
leaching धूप
lead time पुरोगत काल
leaf folder बोकड्या
lentil मसूर
leucus aspera तांबा
leucus aspera टंपा
leucas aspera गुम्मा हलकुसा –छोटा
linseed जवस
lipophilic मेदाकर्षक
logistics स्थापनतंत्र
lonia pinatiphida पाथरी
lonia sermentoja भुईपात्रा
आजचा लोकसत्ता पेपर
-
आजचा लोकसत्ता बरा आहे. वाचायला बरे लेख आहेत. वित्त विभागातही बरे लेख आहेत.
अग्रलेख तितकासा चांगला नाही.
4 months ago
No comments:
Post a Comment